नियम

गणवेश
मुलांसाठी

लिंबू कलरचा हाफ शर्ट, ग्रे कलरची हाफ पॅंट व कमरेचा काळा पट्टा.  इ. 9 वी व 10 वीच्या मुलांना फूलपँट


मुलींसाठी
लिंबू कलरचा हाफ शर्ट व ग्रे कलरचा पिनाफ्रॉक, केस बांधण्यासाठी काळ्या रिबिनी
गणवेशाच्या शर्ट किंवा फ्रॉकवर शाळेचा कापडी बॅज असणे आवश्यक आहे.


पालकांसाठी सूचना

1)शाळेच्या येण्याजाण्याच्या वेळा पाळणे आवश्यक आहे. शाळा सुटल्यानंतर मुलाची जबाबदारी पू्र्णतः पालकांची राहील.

2) कोणत्याही कारणास्तव मूल गैरहजर राहिल्यास पालकांनी शाळेला लेखी कळवावे. आजारपणामुळे चार  दिवसांपेक्षा जास्त दिवस मूल गैरहजर असेल तर लेखी अर्जासोबत डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.

3)आजारपणाव्यतिरिक्त इतर कारणाने शाळेत हजर राहता येणार नसेल तर विद्यार्थ्याला दिलेल्या माहिती पुस्तिकेतील अनुपस्थितीची नोंद या भागात लेखी नोंद करावी.

4) प्रत्येक महिन्याच्या 10 ते 20 तारखेदरम्यान शैक्षणिक शुल्क भरावे लागेल.

5)पालक सभा, कार्यशाळा, ओपन हाऊस या कार्यक्रमांना पालकांची उपस्थिती आवश्यक राहिल.

7)मुलांच्या विकासाविषयी शाळेचा विचार आणि भूमिका समजून घेऊन शाळेला सहकार्य करावे.


शाळेची वेळ

सकाळ अधिवेशन (इ.5 वी ते 7 वी)

सोमवार ते शुक्रवार - सकाळी 7:00 ते 12:20

आणि

शनिवार - दुपारी 12:45 ते 4:00

दुपार अधिवेशन (इ. 8 वी ते 10 वी)

सोमवार ते शुक्रवार - दुपारी  12:30 ते 5:5

आणि

शनिवार - सकाळी 7:00 ते 10:15


कार्यालयाची वेळ

सोमवार ते शुक्रवार -  सकाळी 11:00 ते 5:00

आणि

शनिवार - सकाळी 11:00 ते 1:00


प्रवेश

महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार वयोमानाप्रमाणे यथोचित वर्गात प्रवेश देण्यात येईल.

child porno child porno astropay astropay